कथा काळ्या आईची : शेतीचे नीतिशास्त्र आणि शेतीचे तत्त्वज्ञान

सकाळ वृत्तपत्र उद्योगसमूहाच्या 'अॅग्रोवन' या शेतीविषयक दैनिकात 'कथा काळ्या आईची' हे सदर मी २०१० साली लिहिले. या सदरात ३९ लेख प्रसिद्ध झाले. नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांचे शेतीशी कोणते नाते आहे, याची माहिती देणारे हे सर्व लेख येथे एकत्र केले आहेत.शेतीचे नीतिशास्त्र व शेतीचे तत्त्वज्ञान हा भारतात तरी अगदी नवा विषय आहे. त्याचा अद्यापि भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या आणि शेतीविषयक अभ्यासक्रमात झालेला नाही.माझी लेखमाला हा या विषयाची ओळख करून देणारा भारतातील पहिला प्रयत्न.

Showing posts with label मी. Show all posts
Showing posts with label मी. Show all posts

Sunday, 3 August 2014

कथा काळ्या आईची

१) लेखांक ०१ आमंत्रण कथा काळ्या आईची ०३ जानेवारी २०१० 

२) लेखांक २ नीतिशास्त्र पर्यावरणाचे आणि शेतीचे ०७ जानेवारी २०१०

३) लेखांक ३ जमीन व पर्यावरणएकरूप १० जानेवारी २०१०  

४) लेखांक ४ नीतीचे, नैतिक वर्तनाचे स्वरूप १७ जानेवारी २०१०  

५) लेखांक  ५  विसाव्या शतकातील नैतिक समस्या २४ जानेवारी २०१०  

Posted by Unknown at 03:20 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मी
Home
Subscribe to: Posts (Atom)

About Me

Unknown
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2014 (4)
    • ▼  December (3)
      • तत्त्वभान ४७ भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे .. ०४...
      • तत्त्वभान ४६ पूर्वार्ध - शेतीचे नीतिशास्त्र - वेद...
      • तत्त्वभान ४५ शेतीचे नीतिशास्त्र २० नोव्हेंबर २०१४ ...
    • ►  August (1)
Picture Window theme. Powered by Blogger.