कथा काळ्या आईची : शेतीचे नीतिशास्त्र आणि शेतीचे तत्त्वज्ञान

सकाळ वृत्तपत्र उद्योगसमूहाच्या 'अॅग्रोवन' या शेतीविषयक दैनिकात 'कथा काळ्या आईची' हे सदर मी २०१० साली लिहिले. या सदरात ३९ लेख प्रसिद्ध झाले. नीतिशास्त्र व तत्त्वज्ञान यांचे शेतीशी कोणते नाते आहे, याची माहिती देणारे हे सर्व लेख येथे एकत्र केले आहेत.शेतीचे नीतिशास्त्र व शेतीचे तत्त्वज्ञान हा भारतात तरी अगदी नवा विषय आहे. त्याचा अद्यापि भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या आणि शेतीविषयक अभ्यासक्रमात झालेला नाही.माझी लेखमाला हा या विषयाची ओळख करून देणारा भारतातील पहिला प्रयत्न.

Sunday, 3 August 2014

कथा काळ्या आईची

१) लेखांक ०१ आमंत्रण कथा काळ्या आईची ०३ जानेवारी २०१० 

२) लेखांक २ नीतिशास्त्र पर्यावरणाचे आणि शेतीचे ०७ जानेवारी २०१०

३) लेखांक ३ जमीन व पर्यावरणएकरूप १० जानेवारी २०१०  

४) लेखांक ४ नीतीचे, नैतिक वर्तनाचे स्वरूप १७ जानेवारी २०१०  

५) लेखांक  ५  विसाव्या शतकातील नैतिक समस्या २४ जानेवारी २०१०  

Posted by Unknown at 03:20 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: मी
Newer Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

About Me

Unknown
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2014 (4)
    • ►  December (3)
    • ▼  August (1)
      • कथा काळ्या आईची
Picture Window theme. Powered by Blogger.